काय करुं कीर्ति धन । जेणें शिरजोर मन ॥१॥
विद्या वितंड भांडण । कोंडा कर्दम कांडण ॥२॥
नार पोर घरदार । सर्व नश्वर बाजार ॥३॥
रुपीं अरुप जाहलों । ’रङग’ अरंगी उरलों ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.