चिंतामणभट कलढोणकरकृत
आनंदमूर्तींच्या निर्याणाचे श्लोक -
शाकाष्ट चंद्रांग विधूसि धाता । संवत्सरामाजिं वदे विधाता ॥
जे ऊर्ज वैकुंठ चतुर्दशी हे । पूर्णावतारासि पहा कशी हें ॥१॥
ऐकोनिया स्वामी आनंदमूर्ती । ज्यांची जगीं कीर्ति सदैव स्फूर्ति ॥
ज्याची किं शंका बहु त्या कलीसी । ते पूर्ण झाले परि सांगलीसी ॥२॥
या ब्रम्हानाळासि समीप आले । वैकुंठिंच दुंदुभिनाद झाले ॥
ते गर्जती व्यास महावशिष्ट । सर्वांत हे स्वामि सदैव शिष्ट ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.