वक्रतुंड महाकाय - गणपती हा नायक असलेला हा एक मराठी चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन पुनर्वसू नाईक यांनी केले आहे.
अष्टविनायक - हा चित्रपट गणेशाच्या अष्टविनायक संकल्पनेची माहती सांगतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.