नोकरी प्राप्तीसाठी

कधीकधी आपण आयुष्यामध्ये  आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे नोकरी जाणे किंवा बरेच प्रयत्न करूनही नोकरी न मिळणे.

इच्छित नोकरी मिळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

त्याच प्रमाणे जर एखाद्य स्वयंसिद्ध मंत्राची साथ  असेल तर  इच्छापूर्ती करणे सोप्पे जाते.

आपण जे कष्ट  आणि मेहनत घेतली आहे त्याची निश्चित फलश्रुती मिळण्यासाठी हा मंत्र आहे

 मंत्र कसा म्हणावा??

 

  • हा मंत्र मंगळवारी म्हणायला चालू करावा.
  • या मंत्राचे अनुष्ठान करताना लाल रंगाचे कपडे परिधान करावे.
  • शुद्ध तुपाचा दिवा कामक्षा किंवा दुर्गेच्या प्रतिमे समोर लावावा.
  • १०८ मण्यांची एक जपमाळ एकावेळेस जपावी.
  • हा मंत्र अकरा दिवस जपावा.

ॐ नमः  कामाक्षा  ह्रिं करीं श्रीं फट् स्वाहा

नमः भागवति पद्मावति ऋद्धि सिद्धि दायिनी दुःख दारिद्र्य हारिणी श्रीं श्रीं

नमः कामाक्ष्यै नमः ह्रीं ह्रीं फट् स्वाहा

 

टीप : फलप्राप्तीनंतर गायीला अन्नदान करावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel