इच्छित कार्यपूर्तीसाठी शाबरी मंत्र

पुढील शाबरी मंत्राचा उत्तम उपयोग होतो.

नमो महाशाबरीशक्ती मम अरिष्टं निवारय निवारय

मम अमुक कार्य सिद्धं सिद्धं कुरु कुरु स्वाहा ।।

(अमुक शब्दाच्या जागी आपल्या कार्याचा उल्लेख करावा.)

यासाठी आपल्या रशिपरत्वे बीजमंत्र माहिती असणे हि तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक मंत्राच्या त्या त्या राशीवर इष्ट परिणाम होतो. तेंव्हा याचे मंत्रोच्चरण करताना आपल्या जन्मराशीनुसार खाली दिलेले मंत्र उच्चारावे.

राशीपरत्वे बीजमंत्र जप:

मेष : ॐ ऐं, क्लीं, सौ:

वृषभ : ॐ र्हीं, क्लीं, श्रीं

मिथुन : ॐ श्रीं, ऐं, सौ:

कर्क :ॐ ऐं, क्लीं, श्रीं

सिंह :ॐ र्हीं, श्रीं, सौ:

कन्या : ॐ श्रीं, ऐं, सौ:

तूळ : ॐ र्हीं, क्लीं, श्रीं

वृश्चिक : ॐ ऐं, क्लीं, सौ:

धनु :ॐ र्हीं, क्लीं, सौ:

मकर :ॐ ऐं, क्लीं, र्हीं, श्रीं, सौ:

कुंभ : ॐ र्हीं, ऐं,क्लीं, श्रीं

मीन :ॐ र्हीं, क्लीं, सौ:

ओम चैतनःय नवनाथाय नमः

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel