विठ्ठल

विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठू, पांडुरंग,विठूराया वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel