स्वानंदें आरती दत्ता पाहूं गेले डोळां । तंव चराचर अवघा श्रीदत्तस्वलीला । विस्मयें दाटला आतां ओवाळूं कैसें । देखतें देखणें श्रीदत्तची दिसे ॥धृ.॥
असे आणि नसे हा तो विकल्प जना । दत्ता दत्तस्थिति जनीं देखुनी जनार्दना । जनी जनार्दनीं निजरूप दत्त । एकाजनार्दनीं तेथें अद्वैत नित्य ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel