पचनक्रिया

नियमित योगा केल्याने स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. यामुळे ताण तणाव दूर होतात आणि शांत झोप लागते. भुक्क चांगली लागते आणि पचनक्रिया सुधारते. मित्रानो, योगा बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमी आहे. योग केवळ शरीर निरोगी करण्याची क्रिया नाही तर संपूर्ण आयुष्य सुंदर बनवणारी एक क्रिया आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel