प्रेम संबंध


स्वप्नामध्ये प्रेम संबंध दिसणे हे ती भावना व्यक्त होण्याचा एक मार्ग असतो. परंतु प्रेम संबंध दिसणारी स्वप्न हि आपल्या दुसऱ्या लोकांशी असलेल्या जवळच्या नात्याचेही प्रतिक आहे.

या सर्व चिन्हांत समानता असूनही हे सांगणं आवश्यक आहे की, केवळ स्वप्न बघणारी व्यक्तीच त्या स्वप्नांचा अर्थ आणि त्या अर्थाला आपल्या जीवनाशी कसं जुळवून पाहावं ही गोष्ट समजू शकते. हे सर्वात जास्त लोकांना पडणारं स्वप्न आहे. कारण या स्वप्नादरम्यान आणि त्यानंतर येणारी बेचैनी, हुरहूर, अस्वस्थता इतकी तीव्र असते की ते विसारण आपल्याला खूप अवघड जातं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel