लोकं

आपल्या स्वप्नात इतर लोक दिसणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची झलक आहे. ज्या लोकांना आपण बघतो ते आपल्याला हे सांगत असतात की त्यापैकी कोणत्या पैलूकडे अधिक लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. काही लोक आपली नाती किंवा नातेसंबंधातील समस्यांशी निगडीत असतात. खासकरून एखाद्या प्रेमिकाचे दर्शन आपल्याला त्या पैलूची जाणीव करून देतात ज्यापासून आपण विलग होत चाललो आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel