दुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्राशी संबंधित सण आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत.