२३ नोव्हेंबर २००७ रोजी  उत्तर प्रदेशात सहा बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली गेली . वाराणसी, फैजाबाद आणि लखनौ या तीन शहरांना लक्ष्य बनवण्यात आलं. वाराणसीत तीन ठिकाणी, फैजाबादमध्ये दोन तर लखनौमध्ये एक बॉ़म्बस्फोट, १३ जणांनी जीव गमावला तर ६०  जण जखमी झाले 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel