दहशतवादाच्या विळख्यात

मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, अनेकदा अतिरेकी हल्ल्याची बळी ठरलीय.अनेकदा संपूर्ण भारताला देखील दहशतवादाची झळ बसलीय आणि गेल्या पंधरा वर्षात तर अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. या पुस्तकात आपण १९९३ ते २०१० मधील दहशतवादी हल्ल्यावर एक दृष्टीक्षेप टाकूया...

Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel