याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक आणि मानसिक स्तरावर हा अत्यंत प्रभावशाली आहे. व्यायाम शरीराला निरोगी ठेवण्याच्या सोबत तणाव देखील दूर करण्यास मदत करतो. एक निरोगी आणि फिट व्यक्ती थकवा आणि दबाव यांचा सामना अधिक उत्तम रीतीने करू शकतो. प्रकृती स्वास्थ्य नसेल तर तो एक फार मोठा तोटा असतो. व्यायाम आपल्याला रोग आणि तणाव यांच्यापासून दूर ठेवतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel