तणावमुक्तीचे उपाय

तुम्ही असे लेख वाचलेले असतील ज्यांच्यामध्ये दबाव आणि तणाव यांच्यात दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्याचे उपाय सांगितलेले असतात. त्या उपायांचा लाभ नक्कीच होतो, परंतु माझ्या मते असे लेख केवळ उपाय सांगतात पण समस्येच्या मुळापर्यंत जात नाहीत. अशा प्रकारे त्यांच्यातील उपयांपासून होणारे लाभ सीमित होतात. तुमच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून आणि काही सवयी बदलून तुम्ही अगदी सगळी नाही तरी तणाव उत्पन्न करणारी काही करणे निश्चितच कमी करू शकता.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel