http://old.thisted-gymnasium.dk/klassiker/images/carracci%201597.jpg

युनानच्या रोमेंटिक देवतांमध्ये प्रामुख्याने जिउस चे नाव घेतले जाते. यांच्या बाबतीत म्हटले जाते की त्यांचा संबंध ९ देविन्सोबत राहिला ज्यांच्यापासून त्यांना २१ मुले झाली. युनानी मान्यतेनुसार ते ओलंपस पर्वतावर राहत होते आणि पूर्ण ओलंपियावर राज्य करत होते. ओलंपस पर्वतावर जिउस चे मंदिर देखील आहे जिथे पहिल्यांदा सूर्याच्या किरणांपासून ऑलिम्पिकची मशाल पेटवण्यात आली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel