https://i.ytimg.com/vi/FCpRvmoaO98/hqdefault.jpg

ठाण्याची वृंदावन सोसायटी. इथे एक जागा आहे जिथे रात्रीचे जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. लोकांच्या सांगण्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने वृंदावन सोसायटीच्या गच्चीवरून उडीमारून आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या व्यक्तीचे भूत इथे आपल्या अस्तित्वाची जाणीव लोकांना करून देत असते. काही दिवसांपूर्वी सोसायटीत रात्रीची फेरी मारताना सिक्युरिटी गार्डला कोणीतरी हवेतातच जोराने थप्पड मारली. ती एवढ्या जोराने की तो खालीच पडला. अशा अनेक घटना इथे घडलेल्या आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel