प्राचीन भारताचे आविष्कार

भारतामध्ये धर्म, दर्शन, विज्ञान, वास्तु, ज्योतिष, खगोल, स्थापत्य कला, नृत्य कला, संगीत कला सर्वांचा उगम झालेला आहे. परंतु आपणाला माहिती आहे का की कित्येक असे अविष्कार जे आधुनिक समाजाद्वारे शोध लागण्यापूर्वीच भारतात त्यांचा शोध लागला होता? आता माहिती करून घेऊयात कोणते आहेत हे अविष्कार -

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel