महाभारतातली उपेक्षित पात्रं

‘महाभारत’ हा भारतातला व्यापक पौराणिक ग्रंथ आहे. अर्जून, युधिष्ठीर आणि कृष्ण ह्यांच्यासारखी अतिशय प्रसिद्ध पात्रं महाभारतात आहेत. तरीही महाभारतात अनेक अशी पात्रं आहेत ज्यांना योग्य तो मान नाही मिळाला. अतिशय निष्णात योद्धा असूनही त्यांचं कुणीही कौतुक केलं नाही आणि त्यांचे प्रयत्न काळाच्या पडद्यामागे लपले गेले. चला महाभारतातल्या काही पराक्रमी पात्रांविषयी इथे वाचूया.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel