तुळस हे परमेश्वराचेच एक रूप आहे. आपल्या घराच्या अंगणात तुळस लावणे, तिला रोज पाणी घालणे, आणि तिची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. प्रत्येक मनुष्याने रोज भगवान विष्णू यांचा प्रसाद म्हणून तुळशीचे पान खाल्ले पाहिजे आणि विष्णू भगवानांच्या पूजेनंतर तुळशीची पूजा केली पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Mihir Doifode
Love it.