भारत देशातील महान विद्वान - भाग १

भारतीयांनी आपल्या प्रतिभेचे ध्वज जगभरात फडकावले आहेत. परंतु ही प्रतिभा अशीच काही युगानुयुगे आपल्या देशाचा हिस्सा बनलेली नाहीये. आपल्या प्रतिभेला या पातळीवर घेऊन जाण्यासाठी अनेक विद्वान लोकांनी अपार मेहनत घेतली आहे. आता माहिती करून घेऊयात अशाच काही विद्वानांची... -

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel