रहस्यकथा भाग २

नावाप्रमाणेच या कथा आहेत. विशिष्ट पोलिस ऑफिसर, वकील किंवा अन्य विशिष्ट कुणा व्यक्तीने, रहस्य सोडविले अशा या कथा नाहीत. या कथांमध्ये रहस्य आहे. कोणीही ते सोडविलेले असेल. किंवा कदाचित कथेच्या ओघामध्ये त्याचा आपोआपच उलगडा झालेला असेल.

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel