गर्भावस्था गाईड

गरोदर होणे ही स्त्रीच्या आयुष्यातली मोठी आनंदाची गोष्ट असते. गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे भ्रूण होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते. ह्या गर्भावस्था गाईड मध्ये तिमाही, आहार व व्यवहार, लक्षणे, प्रसूती व तदनंतर घ्यायची काळजी याची माहिती दिलेली आहे. Information in this app is for informational purpose only and we do not take any responsibility for the accuracy and correctness of the information provided in the app despite all the care that we have taken. Always take advice of a trained medical professional for any issue related to your health.

संकलितसंकलित साहित्य.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel