ही ट्रेन एड्स या रोगाबद्दल जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवण्यात आली होती. या ट्रेनचे ब्रीद ‘ आयुष्य जगायला सुरुवात करा” असे आहे. ह्या ट्रेनने २००६ आणि २००९ साली भारतातून प्रवास केला. यावेळी या ट्रेनमध्ये असणारे स्वयंसेवक पथनाट्य, कविता, लेख वाचन, प्रदर्शन आणि लोकांचे समुपदेशन करत असत. त्यांनी या काळात या ट्रेनमध्ये काही रुग्णांना उपचारही मिळवून दिले. भारतात रेल्वेचे जाले खूपच मोठे आहे त्यामुळे भारतातील खेडोपाड्यात जाण्यासाठी ह्या ट्रेनचे मोठे योगदान आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
vikas GV
भारतीय रुपया मध्ये सांगितलं असतं तर बरं झालं असतं कारण हे पुस्तक आम्ही मराठीत वाचत आहोत स्वभाविकच मराठी वाचणारे इतर देशाचे नसतील म्हणून