भारतातील श्रीमंत राजघराणी

सन १९७१ मध्ये आपल्या देशातील राजेशाही संपुष्टात आली. त्याकाळची काही राजघराणी एकविसाव्या शतकात आपले आयुष्य राजासारखे जगत आहेत. इतक्या वर्षांनंतरही राजघराण्यांबद्दलचा आदर अजुनही त्यांच्या पुर्वीच्या प्रभागातील रहिवासी करतात. आजच्या महागाईच्या काळातही ही आपला राजेशाही थाट सांभाळुन आहेत. काळानुरुप बदलायला हवच तरच आपले घराणे तग धरु शकेल ह्या विचाराने ही घराणी अद्ययावत सोयी सुविधांयुक्त महालात रहातात.ही काहीच राजघराणी या वेळेच्या चढ-उतारातही आपले अपार वैभव राखण्यास समर्थ ठरली. या पुस्तकात देशातील सात अश्या राजघराण्याच्या बद्दल माहिती दिली आहे. यांनी पूर्वजांच्या वारसाचे आणि वैभवाचे व्यवसायात रूपांतरित केले

रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel