शबरीमला किंवा शबरिमल केरळमधील एक तीर्थक्षेत्र आहे. येथील अय्यप्पन देवाचे देउळ समुद्रसपाटीपासून १,२६० मी. उंचीवर असून दरवर्षी ४.५ ते ५ कोटी भाविक याला भेट देतात.
हे क्षेत्र पेरियार व्याघ्र अभयारण्यात आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.