इतर सर्व गुंतवणुकी प्रमाणे बिटकॉईन्स मध्ये सुद्धा धोके आहेत. चोरी, सरकारी बंदी, इत्यादी अनेक प्रकारच्या घटनांनी बिटकॉईन्स कोसळू शकतात. त्यासाठी आपण अधिक अभ्यास करूनच पैसे गुणवावेत. बिटकॉईन्स सध्या नवीन आहेत आणि भविष्यांत त्यांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढू शकते. मागील ३ वर्षांत त्यांची किंमत सुमारे १५ पटीने वाढली आहे.
पण आज काल बिटकॉईन्स घेणे म्हणजे १९४७ साली मुंबईत जागा विकत घेण्यासारखे असू शकते. काहींच्या मते बिटकॉईन्स चा दार पुढील १० वर्षां सुमारे १०० पटीने वाढू शकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.