विश्वातील १० सर्वांत मोठे हिरे

जगात एकापेक्षा एक सरस असे हिरे आहेत. त्यांच्यातील कित्येकांची तर किंमत देखील करता येणार नाही. जगातील सर्वांत मोठा आणि अनमोल हिरा दक्षिण आफ्रिकेचा आहे, ज्याचे नाव आहे 'द गोल्डन ज्युबिली'. हा अतिशय चमकदार हिरा आहे. मायनिंग ग्लोबल च्या अहवालाच्या आधारे आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत मोठ्या १० हिऱ्यांची माहिती देणार आहोत...

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel