सिंहासन बत्तिशी

सिंहासन बत्तिशी हे भारतीय साहित्यातील फार जुने व अत्यंत लोकप्रिय कथानक आहे. आज आपल्या देशांत नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे अराजक माजले आहे अशा परिस्थितीत कधी काळी भारतीय राज्यकर्ते न्याय आणि प्रजाहितपालनाला किती महत्व देत होते हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. टप्या टप्या ने आम्ही इतर कथा उपलब्ध करून देवू. सध्या पहिल्या २ कथा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

संकलितसंकलित साहित्य.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel