नैनिताल

या गोष्टीत कोणतीही शंका नाही की नैनिताल सुट्टी घालवणे आणि हनिमून कपल्स साठी उत्तर भारतातील एक अतिशय प्रसिद्ध स्थळ आहे. आपले मधुर वातावरण, तलाव, बोट रायडिंग, वाटर स्पोर्ट्स, कॅण्डल लाईट डिनर, लोकल शॉप्पिंग, रॉक क्लाइम्बिंग इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel