याच्या विरुद्ध बाजूला आहेत असे लोक ज्यांना थंडीची अलर्जी असते म्हणजेच थंडी जराही सहन होत नाही. या आजाराने ग्रस्त व्यक्तीच्या शरीराला लागणारा छोटासा बर्फाचा तुकडा देखील प्रचंड प्रमाणात खाज निर्माण करू शकतो आणि जास्त वेळ थंडीत राहिल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.