जवळीकी करिता वेळ काढा

नक्कीच आपण सगळे व्यस्त असतो. नक्कीच आपण सगळे थकून जातो. पण शारीरिक जवळीक ही तुमचे स्वास्थ्य, स्वभाव आणि नाते या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. असं वाटतं का की तुमच्याकडे वेळ नाहीये? गोद्दार्ड म्हणते की, "डेट ची योजना आखतात. सुट्टीवर फिरायला जाण्याची योजना आखतात. मग लग्नाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय, त्याची तयारी का करत नाहीत?" अचानक केलेल्या गोष्टीपेक्षा वाट पाहायला लावून केलेल्या गोष्टीमध्ये जास्त मजा येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel