साईबाबा मराठी
साईबाबा ह्यांच्या विषयी साहित्याचा संग्रह मी एकत्रित केला आहे.
साईबाबा

शिर्डीचे साई बाबा यांचे चरित्र, भजन आणि वचन

श्रीसाईसच्चरित

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.

स्तवन मंजरी

श्री दासगणु महाराज कृत श्री सांईनाथ स्तवन मंजरी

श्री साई आरती

श्री साई बाबा आरती संग्रह

साई बाबा स्तोत्र

शिर्डी साई बाबांचे स्तोत्र, अभंग, नमन, नामस्मरण

श्री साई बाबा भजन, अभंग

श्री साई बाबा भजन, अभंग

साई बाबा १०८ नामावली

साई बाबा १०८ नामावली

साई बाबा ११ वचने, वाक्सुधा

साई बाबा ११ वचने, वाक्सुधा

साईबाबांची उपासना

साईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.