Nimish Navneet Sonar
Artist, Creative, Leader, Literateur, Motivator, Retaliative, Sensual, Versatile, Witty
(You can't) Escape!
Featured

This is a comedy story about a man making every possible attempt to escape from advertisements!! (Written by- Nimish Sonar, Pune; Email- sonar.nimish@gmail.com)

शिकारी साखळी
Featured

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

विज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न
Featured

अर्जुन चा मित्र शंभू बनवतो एक अफलातून मोबाईल अॅप, जे त्याचे "स्वप्न" पूर्ण करण्यास मदत करते पण...

शापित श्वास!

जेव्हा निसर्ग घेतो मानवाचा बदला! अशा प्रकारे की ज्याचा आजवर कुणीही विचार सुद्धा मनात आणला नसेल! (लेखक - निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)

चोवीस चारोळ्या

मी लिहिलेल्या निवडक २४ चारोळ्या (चार ओळींच्या कविता) (लेखक- निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)

यशाची प्रभावी दशसूत्री

यशस्वी होण्याचे दहा सोपे उपाय! (लेखक: निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)

Spiderman comes to Mumbai (Comedy)
Featured

What happens when Spiderman comes to Mumbai?

मार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)

आजकालच्या न्यूज चैनेल्सला मी "मार्जारी आगलावे" असे संबोधले आहे. कारण ते सतत आग लावण्याचे प्रयत्न करत असतात, टी आर पी मिळवण्यासाठी! या विनोदी नाटकात कुठल्याही घडलेल्या घटनेवर किंवा व्यक्तींवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (न्यूज चैनेल चे पत्रकार) ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल? आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला! 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आहे. एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो आणि विशेष म्हणजे आपण ते बातम्या म्हणून बघतो सुद्धा!! यात वाचा कुमारी 'अखंडा बडबडकर' आणि "श्री आक्रमक बातमीदार" हे दोन्ही बघा काय काय प्रश्न विचारून आणि कुठले लॉजिक कुठे लावून कुणा कुणाला कसे भंडावून सोडते ते!!

रजनीकांत rocks!!

रजनीकांतच्या १०० पेक्षा जास्त जोक्स चा संग्रह!

दबंग

दबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी!! खायला विसरू नका!

नको तेव्हा, नको तिथे, नको तेच!

आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते. पुढे वाचा!

अफलातून जाहिराती!

जुन्या आणि नवीन प्रसिद्ध जाहिरातींचे मुक्त विडंबन. एक अनोखा विनोदप्रकार यात हाताळला गेला आहे.

CID- अंधेरी के अंधेरे में!

क्या होता है जब अंधेरी में अंधेरा छा जाता है और लोग वायरमन बुलाने की बजाय CID को बुलाते है!

गंभीर विनोदी चर्चा

मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद किंवा वाद असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा"

मुद्राराक्षसाचे विनोद

पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे. (कंसात दिलेले शब्द टाकल्यास मूळ वाक्य तयार होईल)

बाबाजार

एक अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी कथा!

अगम्य (गूढ कथा)
Featured

कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर?

"आग्या वेताळ" - एक गूढकथा

आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात! ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते? एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे? या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

जलजीवा
Featured

पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? (bookstruck तर्फे २०१६ चा "सर्वोत्कृष्ट fantasy पुरस्कार" मिळालेली कादंबरी) - लेखक: निमिष सोनार (bookstruck तर्फे २०१६ चा "बेस्ट प्रोमिसिंग ऑथर" पुरस्काराने सन्मानित) ही कथा मी 1जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2011 या काळात लिहिली आहे आणि ती मिसळपाव आणि मायबोली वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती. http://www.maayboli.com/node/23754

वाचनस्तु

निमिष सोनार यांचे ब्लॉग स्वरूपातील मराठी साहित्य: https://vachanastu.blogspot.in/

Nimishtics

An English Blog by Nimish Sonar.

The Fire Goblin

A fresh horror story based on true events written by Nimish Sonar. "Listen carefully to my story! Don't go away in the middle of the story! It may cost you your life! While I tell you the story, full moon will come out in the sky! I bet, you will like it and its cool white light! Now listen to me carefully! Don’t get scared! I am your friend, now or soon after! Let me come near your ear!"

टीका आणि प्रशंसा - एक आढावा!



२२२ सुपर सुविचार

निवडक २२२ सुविचारांचा संग्रह!

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

गीताकण

अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे काही लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे. त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! चूकभूल द्यावी घ्यावी! - निमिष सोनार

वलय (कादंबरी)

सत्य घटनांवर आधारित मनोरंजक आणि खळबळजनक कादंबरी! "वलय" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित "सिनेमा स्कोप" कादंबरी आहे! फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले "वलय" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी!! "वलय" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+) - लेखक: निमिष सोनार (sonar.nimish@gmail.com)

गीतेतील विशिष्ट ७ श्लोक

भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ

धर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड

एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!! - निमिष सोनार

भयकथा: त्या वळणावर..

मी हसायला लागलो कारण असल्या गोष्टींवर खरंतर माझा विश्वास नव्हता कारण गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या होत्या. मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशयोक्ती होते, पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो, "हो नक्की जितेंद्र, मी योग्य ती काळजी घेईन!"

History on TV: Fact Vs Fiction

Alexander, Chanakya, Porus, Chandragupta, Ashoka and TV serials (Fact Vs Fiction) Written by- nimish sonar, Pune

भयकथा: तुला पाहते रे!

पण मला आकाशातून त्या "नको जाऊस" म्हणून विनंती करत होत्या. मी त्यांचं ऐकलं...ऐकू नाही तर काय करू? मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का? एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच! ते म्हणतील तेच ऐकायचं!

पलीकडचा मी! (कूटकथा)

आतमधून हसण्याचे आवाज आले, "बघू तर खरं कोण वाचवतोय तुला? तो 'बाहेरचा तू' वाचवतो का तुला बघू! बाहेरचा तू खूप भेकड आहे, पळपूटा आहे, तो नाय दार उघडणार बघ!!" दरवाज्यावर जोरजोरात थपडा पडू लागल्या. काय करू? दरवाजा उघडू की नको? माझा चेहरा घामेघूम! अंगावर भीतीने शहारे आले!!! असा विचार करत असतांनाच पावणेचार वाजले आणि लॉजच्या माझ्या रूमच्या दरवाज्यावर बाहेरून थपडा पडू लागल्या. आता तर माझी भीतीने गाळणच उडाली. शरीरात प्रचंड भीतीची लहर!! काय प्रसंग आलाय हा माझ्या या आयुष्यात??

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!
Featured

मी पानिपत चित्रपटाचे हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Featured

डोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला "ती" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा "वांद्रे वरळी सी लिंक" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग "विसरता" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला "ती" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते? लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते? कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार? त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...!!

Green Eyes
Featured

Green Eyes is a horror and thriller story by renowned author Nimish Sonar

Double Discovery
Featured

Double Discovery is a SciFi story written by renowned author Nimish Sonar

Boomerang
Featured

Boomerang is a mystery, thriller story by renowned author Nimish Sonar

Dream Destination
Featured

Dream Destination is a SciFi (Science fiction) story from renowned author Nimish Sonar

स्पायडरमॅन: घरचा, घरापासून दूरचा आणि घरचा रस्ता हरवलेला!

स्पायडरमॅन: घरचा, घरापासून दूरचा आणि घरचा रस्ता हरवलेला!

Fleeting Lovers

A dark thriller by well-known author Nimish Sonar

खेळ तर आता सुरु झाला आहे!
Featured

निमिष सोनार लिखित भयकथा

माईक आणि ब्रश

निमिष सोनार लिखित एक प्रेमकथा

हनी पॉट
Featured

निमिष सोनार लिखित सायबर चोरी कथा

पांच गुफांचा खजिना
Featured

फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी सहा मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. दोन तरुणी, स्वरा आणि मीना, आणि चार तरुण, अमर, पवन, करण, आणि अजय, हे सर्व जण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा "पंच पालक" नावाचा पाच पर्वतांचा एक समूह आणि त्यांना वेढलेले घनदाट जंगल असते. तिथे ते जातात आणि त्यांना येतात एकाहून एक थरारक आणि आश्चर्यकारक अनुभव! वाचा ही पौराणिक संदर्भ असलेली काल्पनिक, फँटसी, अद्भुत आणि थरारक कथा ..

अनोळखी चेहरे

दादू आणि काकू यांना करियरमधले मिळालेले पहिले काम ते यशस्वीपणे पूर्ण करू शकतील का? आहेत तरी कोण हे दोघे अनोळखी चेहरे? कोणते आश्चर्य वाचकांसाठी वाट बघते आहे? त्यासाठी वाचायलाच हवी ही नवीन कथा!

पाठलाग
Featured

त्याच संध्याकाळी, दुर्गेश आणि अन्विता शहरात आपल्या कारने फिरायला गेले. खरेदी करून परत येतांना त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यामागे एक काळी मोटार पाठलाग करत आहे. दुर्गेशच्या मनात ते स्वप्न पुन्हा जागं झालं. तो गाडी वेगाने चालवू लागला. त्यांनी एक छोट्या रस्त्यावर वळून मोटारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण ती मोटार त्यांच्यामागेच होती.