जेव्हा ती ३ वर्षाची होती , वडिलांबरोबर आपल्या घरापासून साधारण १०० मैल दूर  असताना त्यांना "आपल्या घराकडे: गाडी वळवायला  सांगितली . ह्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना 

पुनर्जन्म च्या सर्व गोष्टी आठवल्या . त्यांनी सांगितलं कि त्यांचे  नाव बिया पाठक होतं . आणि त्यांना दोन मुलगे होते . त्यांनी आपल्या घराबद्दल सांगितलं . ते सफेद रांगाच होतं . 

आणि त्याचे दरवाजे काळे होते . त्याच्या चार खोल्या पक्क्या होत्या आणि बाकीच्या अजून बनवायच्या होत्या . 
त्यांना आपलं घर ज्यूकूटिया  च्या एका जिल्ह्यात मिळालं . घरापाठी एक मुलींची शाळा होती. स्वर्णलताने सांगितलं कि "गळ्याच्या दुखण्याने " ती मृत झाली होती आणि तिचा इलाज 

जबलपूर डॉक्टर एस सी भाब्रत यांनी केला होता . जेव्हा स्वर्णलता १० वर्षाची होती तेव्हा ह्याबाबत पडताळणी करण्यासाठी स्तेवेन्स्न चे साथी श्री एन एच बेनेर्जी त्यांना भेटायला गेले . 

त्यांनी त्यांच्या वडिलान्मार्फेत लिखित माहिती सम्बंद संबंधी खरेपणा शोधण्याचा प्रयत्न केला . त्यांना ते घर मिळालं पण १९३९  मध्ये जेव्हा बियाचा मृत्यू झाला तेव्हापासून ते पुष्कळ 

मोठे बनले होते . ते पाठक नावाच्या कुटुंबाचं घर होतं  जो एक समृद्ध व्यावसाई परिवार होता . मुलींची शाळा पाठकांच्या १०० गज पाठीमागे होते . त्यांना कुटुंबाबरोबर चर्चा केली 

आणि सगळं सत्य समोर आलं . बिया पाठकचा मृत्यू १९३९ मध्ये झाला आणि त्या आपल्या पाठी पती , दोन छोटी मुलं आणि कित्येक छोटी भावंड दुखात सोडून गेल्या होत्या . 


सत्य समोर यावे म्हणून १९५९ मध्ये बियाचे पती , मुलगा आणि मोठा भाऊ न कळवता स्वराणलताला भेटायला आले .   स्वराणलताने पटकन भावाला ओळखून त्याच्या उपनावाने बॉब 

म्हणून हाक मारली . १० वर्षाच्या स्वराणलताने एक एक करत खोलीतील ओळखीच्या सर्वांची ओळख पटवली (कारण खोलीत काही अनोळखी लोक सुधा होते ) . शेवटी ती बियाचे पती 

चिन्तामणी पांडे कडे गेली आणि त्यांना पाहून लाजली . काही दिवसांनी स्वराणलताचे वडील 
तिला घेऊन करनीला पोहोचले जिथे बिया राहत होती . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिने घरच्या कडून 

टाकलेल्या ओटीबाबत आणि कडू लिंबाच्या झाडचासुधा उल्लेख केला . तिने बियाची खोली ओळखली जिथे तिचा मुर्त्यू झाला होता . 
येत्या वर्षात स्वराणलता पुष्कळदा पाठक परिवारासोबत बोलली . तिचा तो परिवार आणि व्यातिक लोकांशी खूप प्रेमाचा संबंध होता . त्या सर्वांनी तिला बियाचा पुनर्जन्म मानले होते . 

पाठक बंधू आणि स्वराणलता राखीचा सण सुधा साजरा करत . एकदा अशा सणाला स्वराणलता पोहोचली नाही त्यामुळे भाऊ नाराज झाला कारण त्यांना असे वाटलं होते कि मिश्र 

कुटुंबापेक्षा त्यांचा तिच्यावर जास्त हक्क आहे . स्वराणलताच्या वडिलांनी सुद्धा हे सत्य स्वीकारलं होते . आणि मान्य केलं होतं कि त्यांची मुलगी बियाच आहे . बर्याच वर्षानंतर जेव्हा 

स्वराणलताला वर शोधण्याचे ठरवले तेव्हा तिच्या वडिलांनी पाठक बंधूंची मार्जीसुधा विचारली . 
नंतर स्वराणलताने बॉटनी मध्ये उच्चशिक्षण घेतलं  आणि तिचं लग्न झालं . ती सांगत असे कि जेव्हा तिला कटनिची आठवण येई तेव्हा तिला पुन्हा बियाच्या जीवनात परत जावं असं 

वाटत असे . परंतु मिश्रा परीवाराबाबत ती निष्ठावान होती व कटनिलाहि नियमित जरी जात असली तरी तिचा एका सुंदर मुलीत रुपांतर झालं होतं जिला आपल्या कहाणीवर पूर्ण ज्ञान 

होतं .     
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel