ब्रूस व्हित्तिएर ला पुन्हा पुन्हा हे स्वप्न पडायचं कि तो यहुदी माणूस आहे आणि आपल्या घरात आपल्या परिवारासोबत तो लपलेला आहे . त्याचं नाव स्टेफन होरोवित्न होते , एका 

यहुदी ला त्याचा परिवारासोबत शोधून काढलं होतं आणि ऑस्च्व्तज ला आणलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला . स्वप्नानंतर तो घाबरून अजून अस्वस्त होतो . त्याने आपली स्वप्न 

लिहून काढायला सुरुवात केली आणि एका रात्री त्याने घड्याळाचे स्वप्नं पहिले त्याचं सकाळी उठून त्याने चित्र काढलं . 

 व्हित्तिएर  ने ते घड्याळ स्वप्नात एका आटिक दुकानात पहिले आणि तो तिथे पाहायला गेला . घड्याळ दुकानाच्या खिडकीतून दिसत होतं  आणि अगदी त्यच्या स्वप्नातील घड्याळा 

सारखं होतं . व्हित्तिएर ने विचारलं कि हे घडयाळ कुठून आलंय . अस समजलं कि ते घड्याळ नेदरलंड च्या एका निवृत्त जर्मन मेजर कडून ते खरेदी केलेलं होतं . ह्यामुळे व्हित्तिएर 

ला खात्री पटली कि खरोखरच त्याचा मागचा जन्म होता . 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel